City-News.in

News that You can Use

सिटी-न्यूज.इन : पुणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आंबेडकर जयंती घरी राहूनच डिजिटल पद्धतीने साजरी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आजची परिस्थिति पाहता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात अथवा डिजिटल पद्धतीने साजरी होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी बाहेर न पडता ती साजरी केली जावे असे उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी लोकांना अपील केले आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
%d bloggers like this: